Panchayat Samiti Yojana Yadi 2023 | पंचायत समिती योजना माहिती

  • हे निवडून झाल्यानंतर आपल्याला कोणत्या वर्षाची योजना बघायचे आहे ते वर्ष सिलेक्ट करा आपला जिल्हा निवडा आपला ब्लॉग निवडा आणि नंतर आपल्या ग्रामपंचायतीचे नाव निवडा त्यानंतर Proceed या बटणावर क्लिक करा.Panchayat Samiti Yojana Yadi 2023
  • त्यानंतर तुम्हाला R5 IPPE मधल्या List Of Work यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्ही कामाचा वर्ग स्टेटस आणि Financial Year निवडायचे आहे वर्ष निवडणूक झाल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायत समिती मध्ये किती योजना आल्या होत्या आणि त्या कोणाला मिळाल्या त्याचा निधी कसा वितरित झाला याची सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल.

ग्रामपंचायत माहितीसाठी येथे क्लिक करा 

Panchayat Samiti Yojana Online Yadi हा लेख तुम्हाला कसा वाटला? नक्की कमेंट करा आणि हो आमच्या शेतकरी या ब्लॉगला अवश्य भेट द्या शेतकऱ्यांविषयी नवीन नवीन योजना व शेती विषयी माहिती या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल.