Officers And Employees of Mahavitaran Will Go On Strike. | महावितरणचे अधिकारी व कर्मचारी जाणार संपावर. | महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील क्षेत्राचे खाजगीकरण करण्याचा घाट राज्य शासनाचा असल्याने या विरोधात महावितरणचे अधिकारी व कर्मचारी संतापले आहेत. सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. या खाजगीकरणाच्या विरोध करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी ४ जानेवारी २०२३ ला राज्यभर अधिकारी व अभियंते तसेच कर्मचारी 72 तास काम बंद आंदोलन होणार आहे.