Officers And Engineers As Well As Employees will Go On Strike For 72 Hours Across The State. | राज्यभर अधिकारी व अभियंते तसेच कर्मचारी 72 तास काम बंद आंदोलन होणार आहे.

Officers And Engineers As Well As Employees will Go On Strike For 72 Hours Across The State. | राज्यभर अधिकारी व अभियंते तसेच कर्मचारी 72 तास काम बंद आंदोलन होणार आहे. | महावितरण चे खाजगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राष्ट्रभर स्वभाव निदर्शने करण्यात आली असून नुकताच नागपूर विधानभवनावर मोर्चा काढून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला आता संघर्ष समितीने 4 जानेवारीला संपावर जाण्याचे ठरवले आहे. तसेच हा संप बीज ग्राहका विरोधात नसून खाजगीकरण विरोधात असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीने सांगितले आहे.

Government scheme माझी कन्या bhagyashri

आमच्याशी जुळण्यासाठी येथे Click करा.