New Recruitment Policy for Teachers 2022 | नवीन शिक्षक भारती २०२२

नवीन शिक्षक भारती २०२२ : आपल्या महाराष्ट्रातील शिक्षकांनी  व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी… येत्या नवीन वर्षात आपल्यासाठी राज्य सरकारने ३० हजार शिक्षक व शिक्षकांची भरती करणार आहे असा निर्णय घेतला सध्या आपल्या राज्यात विद्यार्थ्यांची आधार नोंदणी प्रक्रिया सुरू आहे . त्यानंतर विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी झाल्यानंतर आपल्या  राज्यात एकूण विद्यार्थी संख्या किती आहे.हे ,आपल्याला कळेलच व त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात 30 टक्के भरती केली जाईल असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे .अशी माहिती आपल्याला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी दिनांक 22 /12/ 2022 रोजी विधानसभेत बोलताना सांगितले आहे येणाऱ्या नवीन वर्षात आपल्या राज्यात ३०र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे .आपल्या अर्थ खात्यात शिक्षकांच्या 80% भरतीला मंजुरी दिली असून त्यापैकी 50% पद लवकरात लवकर भरण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे .त्याचबरोबर आपला राज्यातील कोणतीही शाळा बंद करणार नाही देखील सांगितले आहे आणि आणि 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होतील अशी अशी एक केलेली अफवा आहे याचा खुलासा देखील दीपक केसरकर यांनी केला आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

 

 

See also  Driving Licence New Rules ड्रायव्हिंग लायसन्स चे नवीन नियम

Leave a Comment

error: Content is protected !!