|Nasib Mhanav Tr As, Pahilyach Praytnat Driver Zala Karodpati|नसीब म्हणावं तर असं ! पहिल्याच प्रयत्नात ड्रायवर झाला करोडपती! |

|Nasib Mhanav Tr As, Pahilyach Praytnat Driver Zala Karodpati |नसीब म्हणावं तर असं ! पहिल्याच प्रयत्नात ड्रायवर झाला करोडपती!| :-नमस्कार मित्रांनो. कुणाचं नशीब हे कसं बदले हे सांगता येत नाही, काही गोष्टी अशा घडतात ज्याचा अंदाज आपण लावू शकत नाही. अशीच एक घटना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका झटक्यातच एका ड्रायव्हरचे नशीब बदलले आहे तो एक-दोन नाही तर तब्बल 33 कोटीचा मालक झाला आहे. आपल्या भारतीय वंशातील ड्रायव्हर त्याचे नाव अजय ओगुला सोबत ही घटना घडलेली आहे हा दुबईत राहणारा असून याचे वय 31 वर्ष आहे तो रातोरात करोडपती कसा झाला हे आपण पाहूया. एमेरेंट्स ड्राम मध्ये 36 कोटीचे बक्षीस जिंकले आहे ही एक खूप मोठी रक्कम आहे ही रक्कम जिंकल्यानंतर अजय ओगुला म्हणाला, की मी हा जॅकपॉटस जिंकला आहे. याच्यावर माझा विश्वास बसत नाही.
अजय असे सांगितले, की तो या पैशातून चारिटी ट्रस्ट स्थापन करणार आहे .जेणेकरून त्याचे मूडगाव व शेजारच्या गावांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांची मदत करता येईल असे त्याचे म्हणणे आहे.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे click करा 

See also  Mai Jhukega Nahi... Allu Arjun Signature Style | मै झुकेगा नही.. अल्लू अर्जुन सिग्नेचर स्टाइल एका बाळाने केले

Leave a Comment