काही मिनिटातच आयुष्य बदललं|
खलीज टाइम्सच्या वृत्तानुसार अजय ओगुला त्याची मुळगाव दक्षिण भारतातील एका खेड्यातील असून तो चार वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात संयुक्त अरब अमिरातीमध्ये
आला होता. व अजय हा एका ज्वेलरी फार्ममध्ये ड्रायव्हर म्हणून काम करीत होता त्याचे इनकम हे 72 हजार रुपये महिन्याला असायचे पण तो आता अचानकच करोडपती झाला
अजून सांगितले की जेव्हा त्यांनी आपली करोडपती होण्याची बातमी आपल्या घरी सांगितली तेव्हा त्यांच्या घरच्यांचा विश्वास बसत नव्हता परंतु ही माहिती मीडियावर आल्यामुळे त्यांच्या घरच्यांना या बातमीवर विश्वास बसला व त्यांचा आनंद गगनात मावेना असे झाले. आपल्या भारतीय वंशातील अजय असे सांगतो की त्याने फक्त त्याची नशीब आजमावण्यासाठी एक लॉटरीच्या तिकीट खरेदी केले होते परंतु तो ते बक्षीस जिंके याची त्याला अजिबात खात्री नव्हते. लॉटरी लागल्यानंतर त्याचा विश्वास बसेन असा झाला. EASY6 ग्रँड प्राईझ मध्ये 33 कोटी 70 लाख जास्त रकमेची लॉटरी लागली आहे त्याला असे वाटले की त्यांनी कमी किमतीची लॉटरी जिंकली असेल परंतु जेव्हा त्याने मेसेज वाचला तेव्हा त्या रकमेवरील शून्य कमी व्हायचं नावच घेत नव्हते एवढी मोठी रक्कम जिंकली याचा त्याच्यावर विश्वासच नव्हता एका हिंदी वेबसाईटने याबाबतची माहिती आपल्याला दिली.