Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana 2022/2023|मुख्यमंत्री सहायता निधी योजना २०२२/२०२३:-
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की , आता गोरगरिबांना मदत करण्यासाठी आपले सरकार नेहमी तत्पर असते. मुख्यमंत्री सहायता निधी योजनेअंतर्गत रुग्णालय उपचारासाठी ३,००,०००रुपये मिळणार आहेत. आपण सर्वांना माहीतच आहे की, गेले ३ वर्ष कोरोना आणि सर्वांच्या जीवनात धुमाकूळ घातलेला आहे. कोरोनाचे संकट आपल्या देशावर अजूनही आहेत. या महामारीच्या काळात आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दवाखान्यातील उपचारासाठी १,००,०००रुपये मदत देण्याची घोषणा केलेली आहे . कोरोना महामारीतून माणूस वाचावा यासाठी अनेकांनी आपले घरदार गहाण ठेवले तसेच कित्येक लोक कर्जबाजारी झाले यामधून वाचण्यासाठी आपले प्रधानमंत्री आपल्याला मदत करणार आहे.