Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana|मुख्यमंत्री सहायता निधी योजना:-
राज्य सरकार व केंद्र सरकार जनतेच्या हितासाठी व आरोग्यासाठी विविध योजना राबवतात. यामध्ये राज्य सरकार ने आरोग्यासाठी एक खास योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दवाखान्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत करणार आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री सहायता निधी योजना (Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana)असे आहे. या योजनेकरिता आर्थिक गरजू व्यक्तींना तीन लाख रुपये पर्यंतची आर्थिक मदत मिळणार आहे
या योजनेसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे ती कागदपत्रे खालील प्रमाणे
1) आधार कार्ड.
2) आपण राहतो त्या ठिकाणचा पत्ता.
3) ई – मेल आयडी.
4) मोबाईल नंबर.
5) रुग्णांच्या नातेवाईकांची नावे.
तरीही सर्वांनी या योजनेचा आवश्यक लाभ घ्यावा आणि मुख्यमंत्र्यांकडून आलेला मदतीचा हात स्वीकारावा.
संपूर्ण माहितीसाठी येथे Click करा .