MSEDCL Bill Payment | महावितरण बिल भरणा |

MSEDCL Bill Payment | महावितरण बिल भरणा | नमस्कार मित्रांनो, आपण सर्वच  इलेक्ट्रिसिटी चा वापर करत असतो. परंतु, आता युनिट कमी जडले तरी जास्त प्रमाणात बिल येत आहे आता काय करावे आता हा महावितरण चा गोलमाल समजावा की मीटरमध्ये फॉल्ट चला तर मग बघूया अशाच एका जिल्ह्यामध्ये बातमी. बीड जिल्ह्यात अनेकांच्या घरांमध्ये येणारे लाईट बिल मागच्या काही दिवसापासून वाढले आहे विशेष म्हणजे घरातील उपकरणा कमी असून तरीही बिल मात्र दर महिन्याला वाढवून येत आहे. आणि याचे कारण फक्त अंदाजे बिल आहे महावितरण हे अंदाजे पद्धतीने बिल देत आहे. महावितरणच्या वीजबिलातील या गोलमालाचा सर्वसामान्यांना फटका बसतोय. खंडाळा गावाच्या शीला पवार यांच्या घरी सहा महिन्यापूर्वी लागलेल्या आगेमुळे लाईटचे मीटर हे पूर्णपणे जळून खाक झाले होते. तरीसुद्धा महावितरण चा प्रताप बघा की जळलेल्या मीटरचा अंदाजे रीडिंग मधून शीला पवार यांना कधी 7000 तर कधी 12000 अगदी 20 हजार रुपये पर्यंतचे बिल प्रतिबिला येत आहे.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

See also  पोलीस वाहन चालक भरती 2022 | Police Vahan Chalak Bharti 2022

Leave a Comment