Maharashtra State Electricity Distribution | महाराष्ट्र राज्य वीज वितरण |

Maharashtra State Electricity Distribution | महाराष्ट्र राज्य वीज वितरण | महावितरणच्या अंदाजे रीडिंग मधून जास्तीच्या बिलाचा शॉक फक्त शीला पवार यांनाच बसला असं नाही तर याच गावातल्या छगन पवार यांच्या घरातच दोन बल्ब आहेत घराबाहेर असलेल्या मीटरवर वापरलेल्या विजेची रीडिंग दिसत असली तरी या दोन बाजूचा दर महिन्याचे बिल 27 हजार रुपये एवढे आहे या वाढीव वीज बिलाची तक्रार करून त्याच्या चपला झिजला मात्र बिलावरच्या रकमेत कोणत्याच प्रकारचा फरक जाणवला नाही. 24 हजार वीस ग्राहकापैकी केवळ 6000 मीटरचीच रीडिंग घेत आहेत ही केवळ एका गावाची स्थिती नाही तर बीड तालुक्यातील एकूण 24 हजार वीज ग्राहकापैकी केवळ ६००० मीटरचीच रीडिंग प्रत्यक्ष जाऊन घेण्यात आली आहेत मागच्या महिन्यात या 24 हजारांपैकी तब्बल साडेसात हजार घरबंदे होते अशा धक्कादायक अहवाल रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी महावितरण ला कळविण्याचे पुढे आले आहे.  महावितरणच्या बिलात कशाप्रकारे होत आहे गोलमाल बीडच्या ग्रामीण भागातील डिसेंबर महिन्यातील आकडेवारी घरगुती आणि व्यवसायिक ग्राहकांची संख्या 23 हजार 714 होती परंतु घेतलेल्या मीटरची संख्या एकूणच हजार 716 इतकी आहे व तसेच प्रत्यक्ष रीडिंग घेतलेल्या मिठाची संख्या 5566 इतकी असून दहा दुरुस्त असलेले मिटर 2090 इतके आहे. घर बंद असल्यामुळे मीटरची संख्या 7477 इतकी असून रीडिंग घेण्यास अशक्य असलेल्या मीटरची संख्या 4636 आणि रीडिंग न घेतलेले मीटर  3918 व तब्बल 2387 जणांची रीडिंग ही एकाच ठिकाणी बसून घेतली. म्हणजेच रीडिंग घेण्याचं काम प्रत्यक्ष मीटर समोर जाऊन फोटो काढून काढणे बंधनकारक असायला हवे मात्र या चोवीस हजार वीस ग्राहकांपैकी तब्बल 2387 जणांची रीडिंग एकाच ठिकाणी बसून घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार हा आपला समोर आला आहे आता ज्या कंपनीकडे ही रीडिंग घेण्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्याची मागणी सुद्धा होत आहे. फक्त ही एकट्या बिल तालुक्यातील धक्कादायक परिस्थिती असेल तर मग आता जिल्हा आणि राज्याची परिस्थिती काय याविषयी विचार करण्याची वेळ आली आहे.

Government scheme माझी कन्या bhagyashri

आम्हाला जुळण्यासाठी येथे Click करा.