Ministry of Labor and Employment Bharti 2023 | श्रम आणि रोजगार मंत्रालय भारती 2023 |

Ministry of Labor and Employment Bharti 2023 | श्रम आणि रोजगार मंत्रालय भारती 2023 | नमस्कार मित्रांनो , आपण सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे कामगार आणि रोजगार मंत्रालयात भरती निघाली आहे यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे तसेच ज्यांना अर्ज करायचा असेल ते अर्ज करू शकतात. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करायचा असला तर ते करू शकतात. तुम्हा सर्वांसाठी हे खूप मोठी संधी आहे. सर्वांनी या नोकरीचा नक्कीच लाभ घ्या मंत्रालयात जी भरती निघालेली आहे.  ती भरती आपण कोणतीही परीक्षा न देता त्यामध्ये नोकरी मिळू शकतो ते सुद्धा 90000 रुपये पगाराची नोकरी इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख ही              25 जानेवारी 2023 आहे.

Government scheme माझी कन्या bhagyashri
जाहिरातीची PDF पाहण्यासाठी येथे Click करा.

 

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

 

See also  Sarkari Company Madhe Vividh Padanchi bharti|सरकारी कंपनीमध्ये विविध पदांची भरती|Sarkari Naukri Maharashtra 2022| सरकारी नोकरी 2022| job Vacancy|नोकरी संधी |

Leave a Comment