Home Guard New Update|होमगार्ड साठी एक धक्कादायक बातमी|: सर्व होमगार्ड साठी एक धक्कादायक बातमी ती म्हणजे होमगार्ड परेडला गैरहजर असल्यास होमगार्डला कमी केले जाईल. आपण सर्वांना माहितीच आहे की सर्व होमगार्ड कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात त्यांनी ड्युटी हे खूप चांगल्या प्रमाणात केली आहे. त्यांच्यासाठी एक दुःखाची बातमी ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील होमगार्ड जर परेडला गैरहजर असले तर त्यांना पदावरून काढण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील होमगार्ड हे अनेक समस्यांनी ग्रासले आहेत त्यांचे वेळेत मानधन मिळत नाही, नियमित काम नसते ,होमगार्ड महिला कर्मचाऱ्यांना देखील कोरोना काळात काम नाही. व तसेच कोरोना काळात ज्या होमगार्डचे वय हे 45 वर्षावरील असेल त्यांना घरी बसवण्यात आले.
