Big Recruitment In the Ministry of Labor and Employment | कामगार आणि रोजगार मंत्रालयात मोठी भरती |
एकूण रिक्त जागा : 80
रिक्त पदाचे नाव : यंग प्रोफेशनल
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे बॅचलर डिग्री(BA/BE/B.Tech/B.Ed) उमेदवाराला किमान 04वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. एच आर, व्यवस्थापन, विश्लेषण ,मानसशास्त्र, इत्यादी क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल किंवा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव (MB/ अर्थशास्त्र,मानसशास्त्र समाजशास्त्र, ऑपरेशन संशोधन, संख्यांची, सामाजिक कार्य, व्यवस्थापन, वित्त, वाणिज्य, संगणक अनुप्रयोग इत्यादी) एच आर, व्यवस्थापन, विश्लेषण, मानसशास्त्र इत्यादी क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा: 24 ते 40 वर्ष
परीक्षा फी:
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2023 पर्यंत
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा.