Minister for Home Affairs in Government of Maharashtra between 2019 and 2021 | अनिल देशमुख कोण आहेत? त्यांच्या राजकीय प्रवास कसा राहला |

Minister for Home Affairs in Government of Maharashtra between 2019 and 2021 | अनिल देशमुख कोण आहेत? त्यांच्या राजकीय प्रवास कसा राहला |  आपल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केले  होते. त्यांना 4 ऑक्टोबर 2022 रोजी जामीन मिळाला आहे. आज 28 डिसेंबर 2022 रोजी आपल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आर्थर रोड कारागृहातून बाहेर पडता आले. फेब्रुवारी 2021 मध्ये मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली एक चारचाकी गाडी आढळून आली होती. तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण विधानसभा या  अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर राज्यासह सर्व देशाचं लक्ष याकडे वेधलं गेलं. त्यानंतर हे सर्व घडलेल्या घडामोडींमधून अँटिलिया स्फोटक प्रकरण याचे धागेदोरे सुरुवातीला मुंबई पोलिसांतील गुन्हे शाखेतील अधिकारी सचिन वाझे, पुढे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह व  नंतर स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले. व शेवटी  वाझे यांचं निलंबन-अटक, सिंह यांची बदली-गयब आणि देशमुख यांच्या राजीनामा ते अटक या घडामोडींनी हे प्रकरण सर्वत्र पसरत आहे.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे click करा

See also  Decision on Bank Privatisation | बँकेच्या खाजगीकरणाचा निर्णय |

Leave a Comment