Gram Panchayat Election 2022 | ग्रामपंचायत निवडणूक 2022

Gram Panchayat Election 2022 महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत 7751 ग्रामपंचायत निवडणुकांचा बिल वाजला आहे आणि या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे सध्याच अंधेरीची पोटनिवडणूक होताच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील तब्बल 751 ग्रामपंचायत साठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे यामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा ग्रामपंचायत रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

 मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळणार.

महाराष्ट्र राज्यामध्ये काही महिन्यांपूर्वी राजकीय पेज निर्माण झाला होता शिवसेना दोन गटांमध्ये फुटल्याने ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये वाट सुरू झाले होते यामुळे याचा परिणाम राज्यातील सरकार बरोबरच नगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीवर झालेला दिसला.

ग्रामपंचायत निवडणूक 2022 कधी होणार?

बघा तारखा खाली क्लीक करून

 

See also  Abha Card Registration Online 2022 | आभा कार्ड रजिस्ट्रेशन ओनलाईन २०२२ .

Leave a Comment