Maharashtra State Government Employee 2022 | महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी 2022 | ब्रेकिंग न्यूज आताची सर्वात मोठी बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी (Maharashtra state government employee 2022). आपण सर्वांनाच माहिती आहे की, 2022 हे वर्ष महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी अतिशय कष्टाचे राहिले गेल्या वर्षी राज्य सरकारने ओ पी एस(OPS) म्हणजेच जुनी पेन्शन योजना ही राज्य कर्मचाऱ्यांना पुन्हा लागू होणार नाही असं स्पष्ट केलं होतं. सरकारच्या मते राज्य कर्मचाऱ्यांना ओ पी एस(OPS) लागू केली. तर राज्यावर एक लाख दहा हजार कोटीचा अतिरिक्त भार पडेल त्यामुळे आपले राज्य दिवाळी करीत जाईल अशा परिस्थितीत राज्य कर्मचाऱ्यांना ओपीयस देणे हे योग्य नाही याशिवाय राज्य सरकारने गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या धरतीवर महागाई भत्ता देखील केली राज्य कर्मचाऱ्यांना अनुज्ञ केली नाही.