Maharashtra Police Bharati 2022 Physical Test | महाराष्ट्र पोलीस भारती २०२२ शारीरिक चाचणी

महाराष्ट्र पोलीस भारती २०२२ शारीरिक चाचणी :-  राज्यात अनेक दिवसांपासून थांबलेल्या पोलीस भरतीसाठी चा निर्णय निर्णय घेण्यात आलेला आहे सर्व विद्यार्थ्यांना व तसेच पोलीस पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, राज्य सरकारने मोठी   घोषणा केलेली  आहे  १८००० जागेसाठी ही भरती होणार आहे. राज्यभरातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी या भरतीसाठी सराव करत आहेत ०९  नोव्हेंबर पासून ते  १५  डिसेंबर पर्यंत या  पोलीस भरतीसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन व नोंदणी करण्यात आली असून त्यामध्ये शारीरिक चाचणी कशी असेल तसेच गोळा फेक  किती मार्क राहतील धावण्यासाठी किती मार्क राहतील हे आपण आता जाणून घेणार आहोत पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५०  गुणांची होणार आहे.

Government scheme माझी कन्या bhagyashri

विषय व गुण जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

See also  Post Office Recruitment 2023 Maharashtra | पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र |

Leave a Comment