maharashtra police bharati 2022 | महाराष्ट्र पोलीस भारती २०२२

यामध्ये पुरुष उमेदवारासाठी १६०० मीटर साठी 20 , गुण 100 मीटर साठी  १५  गुण गोळा फेक साठी  १५  गुण असे एकूण  ५०  गुण आहेत तसेच महिला उमेदवारंसाठी 800 मीटर धावणे  20  गुण शंभर मीटर साठी १५  गुण गोळा फेक साठी १५  गुण असे एकूण ५०   गुण राहणार आहेत.शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामध्ये जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या  १ : १०  या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र राहतील.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.