Job Vacancy In Maharashtra | महाराष्ट्रात नोकरीच्या जागा |

Job Vacancy In Maharashtra | महाराष्ट्रात नोकरीच्या जागा | नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी राज्य सरकारच्या ७५००० लवकर भरतीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार समिती गठित करणार असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा देखील झाली आहे येत्या दोन दिवसात यावर लवकरच निर्णय होणार आहे व तसेच या नोकर भरती भरतीमध्ये येणारे अडथळे असे दूर करायचे यावर समिती काम करणार आहे आपला राज्यात 75 हजार नोकर भरती करत असताना ऑनलाईन परीक्षा सेंटर कसे उपलब्ध करायचे या संदर्भात संबंधित कंपन्यांच्या समोर खूप मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे जिल्हा निवड समिती भंडारा यांनी सापेक्ष घेतल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली आहे व तसेच नोकर भरतीचे प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य सरकारने TCS(Tax Collection at Source)आणि IBPS( Institute of Banking Personal Selection)या कंपनीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीची केंद्रीय भर्ती एजन्सी आहे जी तरुण अंडरग्रेजुएट्स, पदव्युत्तर आणि डॉक्टरेटच्या गटाच्या रँकवर नियुक्ती आणि नियुक्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. अ’ अधिकारी, गट ‘ब’…(Job Vacancy In Maharashtra | महाराष्ट्रात नोकरीच्या जागा |)

 

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहितीसाठी येथे Click करा.

See also  Pune PMC Recruitment 2022 | पुणे महानगरपालिका भरती २०२२.

Leave a Comment

error: Content is protected !!