75000 Job Vacancy In Maharashtra | महाराष्ट्रात 75000 नोकरीच्या जागा |
या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या कंपन्याकडे मर्यादित परीक्षा सेंटर आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात यावर निर्णय होणार आहे, व तसेच भंडारा जिल्ह्यासह राज्यातल्या अनेक ठिकाणी या दोन्ही कंपन्यांचे सेंटर नसल्यामुळे परीक्षा घ्यायची कशी यावर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आरोग्य विभागाच्या भरतीसाठी राज्यातून जवळपास 15 लाख उमेदवार अर्ज करण्याची क्षमता मात्र दोन्हीही कंपनीसाठी एवढी क्षमता नाही टीसीएस कंपनीमध्ये एकाच वेळी राज्यात 7500 ते 8000 पर्यंत उमेदवाराची परीक्षा घेऊ शकते.(Job Vacancy In Maharashtra | महाराष्ट्रात नोकरीच्या जागा |) तर आय डी टी एस कंपनी दहा ते पंधरा हजार उमेदवारांची परीक्षांमध्ये घेऊ शकते. त्यामुळे कंपनीच्या मराठी पेक्षा जास्त अर्ज आले तर परीक्षा घ्यायची कशी याबाबत मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत सदस्य सचिव जिल्हा निवड समिती भंडारा यांनी ग्रामविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र लिहून याविषयीची माहिती दिली आहे. त्यामुळे 75 हजार नोकर भरती रेंगाळण्याची शक्यता आहे. आपल्या राज्य सरकारच्या 75 हजार नोकर भरती पुन्हा रेंगाळण्याची शक्यता आहे कारण एकाच वेळी राज्यभरात परीक्षा घेण्यासाठी ठरवलेल्या दोन्ही नियुक्त कंपन्या एकाच वेळी परीक्षा घेण्यास असमर्थ आहेत असे राज्य सरकारने जाहीर केलेला 75 हजार पदाच्या भरतीच्या वेगाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येणार असल्यामुळे सर्व इकडे चिंतेचे वातावरण आहे. (Job Vacancy In Maharashtra | महाराष्ट्रात नोकरीच्या जागा |)
आमच्याशी जुळण्यासाठी येथे Click करा.