ITI Recruitment Maharashtra 2023 | ITI भरती महाराष्ट्र 2023 | नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ITI केला असेल तर मिळणार सरकारी नोकरी महावितरण मध्ये वायरमन या पदासाठी भरती निघाली आहे. महावितरण कडून वायरमन, इलेक्ट्रिशियन, कोपा अप्रेंटिस या पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. व तसेच पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकतात. याविषयी आणखी सर्विस्तर माहिती आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. महावितरण अंतर्गत कोपा वीजतंत्री आणि तारतंत्री या पदासाठी अप्रेंटिस म्हणून काही रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघालेली आहे तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी येथे Click करा.