The First procedure After Bachchu Kadu’s Accident | बच्चू कडू यांच्या अपघातानंतरची पहिली प्रक्रिया |

The First procedure After Bachchu Kadu’s Accident | बच्चू कडू यांच्या अपघातानंतरची पहिली प्रक्रिया |

नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांनाच माहिती आहे की अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांचा रस्ता ओलांडताना एक्सीडेंट झालेला आहे. तो म्हणजे माजी मंत्री बच्चू कडू हे रस्ता ओलांडत असताना त्यांना दुचाकीने धडक दिल्यामुळे त्यांचा हा अपघात झालेला आहे. या अपघातात बच्चू कडू हे गंभीर जखमी झाले.  त्यानंतर बच्चू कडूंनी बुधवारी 11 जानेवारी 2022 रोजी ट्विट केले आणि अपघाताची माहिती देत पहिली प्रक्रिया दिली बच्चू कडूंनी ट्विटमध्ये असे सांगितले की “आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला असून माझी प्रकृती ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे कृपया सर्व हितचिंतकांना विनंती आहे की कोणीही भेटायला येऊ नये.”(The First procedure After Bachchu Kadu’s Accident).

     

 

 

 

 

 

 

 

बच्चू कडू यांच्यासोबत नेमकं काय घडलं :  अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते माजी बच्चू कडू बुधवारी 11 जानेवारीला सकाळी अमरावतीत 6 ते 6:30 च्या दरम्यान बच्चू कडू हे रस्ता ओलांडत होते. त्यादरम्यान एका दुचाकीस्वारांनी त्यांना धडक दिली या दुसाकीच्या धडकेत बच्चू कडू हे गंभीर जखमी झाले असून त्या तत्काळ अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आला असून डोक्याला हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावी झाला आहे.  मात्र सुदैवाने बच्चू कडू हे या अपघातातून वाचले आहेत त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचं डॉक्टरने सांगितले आहे.(The First procedure After Bachchu Kadu’s Accident).

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

See also  Minister for Home Affairs in Government of Maharashtra between 2019 and 2021 | अनिल देशमुख कोण आहेत? त्यांच्या राजकीय प्रवास कसा राहला |

Leave a Comment