ITI Government job | ITI सरकारी नोकरी |

ITI Government job | ITI सरकारी नोकरी | महावितरण कडून वायरमन, इलेक्ट्रिशन, कोपा या पदासाठी अप्रेंटिस भरती निघाली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2023 आहे या भरतीसाठी अर्ज करू शकता या भरतीसाठी अर्ज कसा करावा हे आपण या जाहिराती मध्ये पाहूया. पोस्ट इलेक्ट्रिशियन, वायरमन, कोपा या पदांसाठी एकूण 73 जागा निघाल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: 10 वी पास /ITI डिप्लोमा.

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष व इतर (प्रवर्ग 05 वर्ष सूट )

आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, जातीचा दाखला, फोटो, सही ,ईमेल आयडी ,मोबाईल नंबर, दहावी मार्क शीट , ITI डिप्लोमा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  15 जानेवारी 2023

संपूर्ण जाहिरात वाचून घेतल्यानंतर उमेदवारांनी अर्ज करावा.

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे Click करा.