Indian Post Requirement 2023 | इंडियन पोस्ट रिक्वायरमेंट 2023 | नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आपल्या भारतात नोकऱ्यांचा महापूरच आला आहे. आता तुम्हाला मिळणार आहे नोकरीची संधी पोस्ट ऑफिस विभागात 98083 जागांची भरती निघालेली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी भरपूर जागा आहेत पोस्ट ऑफिस मध्ये 98 हजार 83 जागांसाठी मेगा भरती. व तसेच यासाठी अर्ज देखील मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा.
या बातमी भारतीय टपाल विभागात होणाऱ्या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये पदाचे नाव, जागा व महाराष्ट्र राज्यासाठी किती जागा आहेत? शैक्षणिक पात्रता जाहिरात. अर्जाची प्रक्रिया व नोकरी चे ठिकाण अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपल्याला या जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा.
अधिक माहितीसाठी येथे Click करा