Post Office Mega Recruitment 2023 | पोस्ट ऑफिस मेगा भरती २०२३ |
इंडियन पोस्ट रिक्वायरमेंट
पदाचे नाव
- पोस्टमन – 59099
- मेल गार्ड – 1445
- मल्टी टास्किंग स्टाफ – 37539
महाराष्ट्र राज्यासाठी जागा
- पोस्टमॅन – 9884 जागा.
- मेल गार्ड – 147 जागा.
- मल्टी टास्किंग स्टाफ – 5478 जागा.
शैक्षणिक पात्रता : 10 वी/१२ वी पास असावा.
वयाची अट : 18 ते 37 वर्ष असावे
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत