Online 7/12 कसा काढायचा? | How to Download 7/12 Utara Online

How to Download 7/12 Utara Online नमस्कार मित्रांनो आपल्याला नेहमीच 7/12 सातबाराची आवश्यकता असते. जमिनीचा एक पुरावा म्हणून सातबारा कडे पाहायला जाते. काम असेल तेव्हा आपल्याला सातबारा उतारा घेण्यासाठी पटवारी याकडे जावे लागते, परंतु तो आपल्याला सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे आवश्यक त्यावेळी आपण मोबाईल मधून अवघ्या दोन मिनिटांमध्ये सातबारा उतारा डाऊनलोड करू शकतो.

7/12 Utara कसा डाऊनलोड करायचा?

  • तुम्हाला सातबारा डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम https://bhulekh.mahbhumi.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल दिलेल्या लिंक वर आपण क्लिक करून वेबसाईटवर जाऊ शकता वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्ही प्रथम “तुमचा विभाग निवडा” यावर क्लिक करायचा आहे आणि Go या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा जिल्हा निवडून झाल्यानंतर तुमचा तालुका गाव निवडायचे आहे आणि नंतर सर्वे नंबर टाकायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाका आणि OK या बटणावर क्लिक करायचं.
  • त्यानंतर दिलेला कॅफेच्या को टाकायचा आहे आणि व्हेरिफाय सातबारा यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर सातबारा तुमच्या समोर दिसेल.

Online 7/12 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Parul Arora Age, Biography, Birthdate, Wikipedia,Inatagram and More 2022

See also  PPF or NPS Scheme Which is best

Leave a Comment