Indian Air Force IAF Recruitment भारतीय हवाई दलामध्ये लवकरच 108 जागांकरता भरती होणार आहे याकरिता अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे यामध्ये शीट मेटल मशिनी ईस्ट वेल्डर मेकॅनिक कारपेंटर इलेक्ट्रिशियन फिटर आणि मशीन टूल मेंटेनन्स या पदांकरिता 108 जागांकरता भरती निघालेली आहे.
अर्ज करण्याची तारीख 19 डिसेंबर 2022 असून पाच जानेवारी 2023 ही शेवटची तारीख असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
वरील पदांकरिता अर्ज करू इच्छिणारा उमेदवार हा दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला असावा तसेच त्याने आयटीआय पर्यंत शिक्षण घेतलेले ही असणे आवश्यक आहे.