Bhartiy Hawai Dal Bharti अर्ज करण्यासाठी आपण हवाई दलाच्या अधिकृत वेबसाईट indianairforce.nic.in या वेबसाईटला भेट द्या पोर्टल वरील सर्व अटी व शर्थी वाचून घ्या त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरा व प्रिंट काढून घ्या.
आवश्यक कागदपत्रे
- दहावी, बारावी आणि पदवी प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला जातीचे प्रमाणपत्र जर उमेदवार मागासवर्गीय असेल तर
- ओळखपत्र जसे की आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट साईज फोटो