Big Recruitment in MahaGenco Maharashtra State Power Generation Company | महाजेनको महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीमध्ये मोठी भरती|
नमस्कार मित्रांनो , जर तुम्ही आयटीआय किंवा तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी त मोठे भरती निघाली असून यासाठीचे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे व तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 फेब्रुवारी 2023 आहे व एकूण पदसंख्या 34 पद कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) आवश्यक शैक्षणिक पात्रता मानता प्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
Total : 34 जागा
पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयाची अट : 17 फेब्रुवारी 2023 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग : ₹500+GST (राखीव प्रवर्ग: ₹300+GST)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे Click करा.
जाहिरात PDF पाहण्यासाठी येथे Click करा.
उमेदवारांना त्यांच्या इतर पात्रता निकषाची पडताळणी न करता ऑनलाईन परीक्षा तसेच शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि सायको मॅट्रिक चाचणीसाठी बोलावले जाईल विविध प्रवर्गासाठी दर्शवलेल्या मागासवर्गीयांसाठी रिक्त पदांची आणि आरक्षणाची संख्या तात्पुरती दिलेली आहे. आणि त्यात बदल होण्याची शक्यता आहे व असा बदल हा वृत्तपत्रात कडूला जाणार नाही व तसेच उमेदवारांना देखील कळवला जाणार नाही ऑनलाइन प्रक्रियेद्वारे यशस्वीरित्या नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांना पात्रता निकषाची परवा न करता ऑनलाईन चाचणीसाठी बोलावलं जाईल तसेच जाहिरात केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्व पात्रता निकषाची पूर्तता करावी त्यानंतरच अर्ज करावा मूळ कागदपत्राच्या संदर्भात पात्रता अटीची पडताळणी जे आरक्षित वर्गातील उमेदवार व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांशी स्पर्धा करतात त्यांना भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेच्या उद्देशाने आपल्या प्रवर्गातील उमेदवार मानले जाईल.