How to Update Pan Card | पॅन कार्ड कसे अपडेट करायचे? फक्त पाच मिनिटात तुमच्या पॅन कार्डवरचे नाव फोटो सही आणि जन्मतारीख अपडेट करा

How to Update Pan Card नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की ,आजच्या काळात पॅन कार्ड हा एक खूप महत्त्वाचा कागदपत्र मानला जातो.  आपल्याला पॅन कार्ड आवश्यक असते .इन्कम टॅक्स प्राप्तीकर  भरण्यापासून मालमत्ता खरेदी करणे, डिमॅट अकाउंट उघडणे, ट्रेडिंग इत्यादी कामासाठी आधार कार्ड व पॅन कार्ड खूप आवश्यक आहे. आपण आधार कार्ड वरील नाव फोटो सही व तसेच जन्मतारीख कसे अपडेट कराल, हे जाणून घेऊया. जर आपल्याजवळ पॅन कार्ड नसेल तर आपण बँक मध्ये खाता पण उघडू शकत नाही.  पॅन कार्डच्या वाढत्या उपयुक्ततेमुळे पॅन कार्ड हे पूर्णपणे अपडेट ठेवणे खूप महत्त्वाचे असते. पॅन कार्ड वर आपले नाव,आपली जन्मतारीख ,ऑनलाईन कशाप्रकारे अपडेट करावे व पॅन कार्ड बनवताना अनेक वेळा नाव जन्मतारीख अशा काही चुका होतातच. त्यांची दुरुस्ती कशाप्रकारे करायची म्हणजेच आपले पॅन कार्ड कसे अपडेट करायचे ते आपण पाहूया.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

See also  Maharashtra Police Bharati 2022 Physical Test | महाराष्ट्र पोलीस भारती २०२२ शारीरिक चाचणी

Leave a Comment

error: Content is protected !!