|How to Update PAN Card Online|पँन कार्ड Online कसे अपडेट करायचे| :
पॅन कार्ड वरती चुका झाल्यानंतर अशा परिस्थितीत आपल्याला अनेक वेळा त्रासाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आयकर विभाग लोकांना पॅन कार्ड अपडेट करण्याची सुविधा पुरवतो.
घरी बसल्या पॅन कार्ड कशाप्रकारे अपडेट करता येते, जर आपण पॅन कार्ड अपडेट करत असाल तर आपल्याला पॅन कार्ड अपडेट करण्यसाठी शुल्क भरावे लागणार आहे. ते शुल्क 100 रुपये इतके असेल आणि महत्त्वाचे म्हणजे परदेशात राहत असलेल्या व्यक्तीला त्याचे पॅन कार्ड अपडेट करायचे असेल तर 1020 रुपये इतके शुल्क भरावे लागेल. हे पेमेंट तुम्ही ऑनलाईन माध्यमाद्वारे म्हणजेच पेमेंट नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी माध्यमाद्वारे करू शकतो. तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक टोकन क्रमांक जारी केला जाईल ज्याला आपण OTP सुद्धा म्हणू शकतो. तो तुम्हाला प्रविष्ट करावे लागेल.
या प्रक्रिया केल्यानंतर तुमचे पॅन कार्ड अपडेट होईल. तुमच्या पॅन कार्ड मध्ये काही चुकीची माहिती प्रविष्ट करण्यात आली असेल तर, ती दुरुस्ती करण्यासाठी म्हणजेच पॅन कार्ड अपडेट साठी सर्वप्रथम NSDL च्या वेबसाईटला भेट दया, व त्यानंतर आपल्या उजव्या बाजूला अर्जाच्या प्रकारावर क्लिक करा विद्यमान पॅन्ट डेटा मधील बदल किंवा सुधारणा निवडा पॅन कार्डचे पुंनमुद्रण करा.