How to Call Record | फोनवर बोलताना कॉल रेकॉर्ड होतोय काय कसे ओळखाल?

How to Call Record मित्रांनो या लेखामध्ये आपण बोलताना आपला कॉल रेकॉर्ड होतोय का याबद्दल माहिती बघणार आहोत अनेक देशांमध्ये आपण बघतो की कॉल रेकॉर्डिंग हे बेकायदेशीर आहे गुगलने काही काळापूर्वी कॉल रेकॉर्डिंग सह थर्ड पार्टी ॲप बंद केलेले होते कारण त्याचा धोकाही असतो म्हणून गुगलने थर्ड पार्टी ॲप कॉल रेकॉर्डिंग बंद केले होते यासाठी आता युजरला फोनचे इनबिल्ड कॉल रेकॉर्डिंग फीचर वापरावी लागणार आहे जे फोन मध्ये आपल्या असत इन बिल कॉल रेकॉर्डिंग फीचर ऑन केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला त्याची माहिती सुद्धा मिळू शकते अनेक वेळा असे घडते की समोरच्या व्यक्तीला कॉल रेकॉर्ड आपण करत आहोत का याची माहिती नसते.

कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे?

आपण एखाद्याशी बोलत असताना समोरचा व्यक्ती आपला कॉल रेकॉर्ड करतो आहे का यासाठी तुम्हाला दीप च्या आवाजाकडे लक्ष द्यावे लागणार आहे कॉल करताना बीप चा आवाज येत असेल तर याचा अर्थ असा की तुमचा कॉल समोरचा व्यक्ती रेकॉर्ड करत आहे जर कॉल रिसीव केल्यानंतर बऱ्याच वेळा बीप चा आवाज येत असेल तर तो कॉल रेकॉर्ड करण्याच्या दिशेने देखील सुचित करतो आहे असे समजावे.

इतर आवाजाकडे सुद्धा लक्ष द्या

कॉल चालू असताना दीप ऐवजी इतर जर आवाज किंवा टोन ऐकू येत असेल तर आपण सतर्क झाले पाहिजे यावरून असे समजायचे की तुमचा कॉल ट्रेस होतो आहे.

Government scheme माझी कन्या bhagyashri

कॉल रेकॉर्ड होतोय का हे तुम्हाला कसे कळेल?

See also  Recruitment of more than 4500 posts of Clerk Data Entry Operator and various under SSC CHSL started. | SSC CHSL अंतर्गत लिपिक डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि विविध 4500 पेक्षा अधिक पदांची भरती सुरू |

Leave a Comment