Phone Call recording | आपला कॉल कोणी रेकॉर्ड करतो आहे का कसे ओळखावे?

Phone Call recording तुमचा जर नवीन अँड्रॉइड मोबाईल असेल तर जास्त काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्ही कॉल रेकॉर्डिंग फीचर्स चालू करतात तुम्हाला याबद्दल अलर्ट केले जाईल ज्यामुळे तुम्ही सहज ओळखू शकता की तुमचा कॉल रेकॉर्ड होतो आहे का?

कॉल टॅपिंग आणि कॉल रेकॉर्डिंग हे वेगवेगळे फीचर्स आहेत यामध्ये बराच फरक आहे कॉल टॅपिंग मध्ये तिसरी व्यक्ती दोन लोकांचे संभाषण रेकॉर्ड करत असते याकरता दूरसंचार कंपनीची ही मदत घेतली जात असते उदाहरणार्थ न्यायालयाच्या परवानगी नंतर तपास यंत्रणा कॉल टॅपिंग करू शकतात खाजगी सुरक्षा द्वारे देखील वेगवेगळ्या साधनांचा वापर करून कॉल टायपिंग करता येत असते.

जर प्रत्येक वेळेस तुम्ही एखाद्याला कॉल करत असाल आणि मधातच सिग्नल जाण्याचा आवाज येत असेल जसे की जुन्या रेडिओमध्ये आवाज येत असेल तर सावध व्हा वारंवार कॉल ड्रॉप होणे हे देखील अनेक वेळा कॉल टॅपिंग चे लक्षण असू शकते परंतु केवळ कॉल टायपिंग मुळे कॉल टॅब होत आहे असे म्हणता येणार नाही.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा