How many sim card register on my adhaar card | तुमच्या आधार कार्डवर किती मोबाईल नंबर रजिस्टर आहेत?

How many sim card register on my adhaar card मित्रांनो जर आपण आपला आधार कार्ड वरील नोंदणीकृत मोबाईल नंबर विसरला असाल तर तो आपण कसा शोधायचा तर या पोस्टमध्ये आपण ते पाहू या दूरसंचार विभागाने सुरु केलेल्या पोर्टल द्वारे हे करणे आपल्याला शक्य आहे. ज्यामुळे आपण आपला मोबाईल नंबर शोधून आपल्या मोबाईल नंबर वर किती आधार कार्ड नोंदवलेले आहेत हे पाहू शकता.

Shraddha Pawar Age,biography,Birthday,Networth,Family Husband

DoT ढाकणे एप्रिल महिन्यांमध्येच टेलिकॉम अनालीतिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंजूमर प्रोटेक्शन म्हणजेच TAFCOP हे पोर्टल लॉन्च केलेले आहे या पोर्टल द्वारे तुम्ही टेलिकॉम सबस्क्रिबर्स आपल्या आधार कार्ड सोबत नोंदणीकृत फोन नंबर शोधू शकता.

सध्या हे पोर्टल तेलंगणा तसेच आंध्रप्रदेश मध्ये उपलब्ध आहे दूरसंचार मंत्रालयाने असे नमूद केलेले आहे की हे लवकरच देशातील सर्व ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

FAQ पेज नुसार TAFCOP या पोर्टल ग्राहकांना मदत करण्यासाठी त्यांच्या नावावर कार्यरत मोबाईल कनेक्शन ची संख्या तपासण्यासाठी आणि आवश्यक कारवाई करण्यासाठी डिझाईन केले गेलेले आहे.

तुम्ही किती मोबाईल सिम कार्ड SIM Card घेऊ शकता?

See also  Railway New Rules 2023 Maharashtra | रेल्वे नवीन नियम 2023 महाराष्ट्र | Railway Guidelines | रेल्वे मार्गदर्शक तत्त्वे |

Leave a Comment