तुम्ही किती मोबाईल सिम कार्ड SIM Card घेऊ शकता?
Sim Card Register on Adhaar Card-DoT नी सांगितलेल्या निर्देशानुसार प्रत्येक ग्राहक 9 मोबाईल सिमकार्ड कनेक्शन घेऊ शकतो. या पलीकडे जर आपण 10 वे सिम कार्ड कनेक्शन घेतले, तर ते कमर्शिअल उद्देशाने घेतलेले आहे हे विचारात घेतले जाईल.
तुमच्या आधार नंबर वर नोंदवलेले फोन नंबर कसे तपासावेत?
TAFCOP या वेबसाईटला भेट द्या आणि नंतर आपला चालू असलेला मोबाईल क्रमांक टाका.
Request OTP बटनावर क्लिक करा.
तुम्हाला तुमच्या फोन नंबर वर मिळालेल्या ओटीपी ला प्रविष्ट करा
आणि व्हॅलिडेट वर क्लिक करा.
तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेले नोंदणीकृत क्रमांक तुमच्यासमोर दिसतील.
तुम्हाला How many sim card register on my adhaar card माहिती आवडली असेल, तर कमेंट करायला विसरू नका आणि हो आमच्या शेतकरी या ब्लॉगला अवश्य भेट द्या.