Home Guard Maharashtra| होमगार्ड महाराष्ट्र| : कोरोना काळात ज्या होमगार्डचे वय हे 45 वर्षावरील असेल त्यांना घरी बसवण्यात आले अशा अनेक समस्यामुळे होमगार्ड जवान कुठे हैराण झाले आहेत त्यामध्येच आणखी एक भर पडला तो म्हणजे होमगार्ड परेडला हजार नसल्यास त्याला नोकरीवरून काढण्यात येईल या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्व होमगार्ड हे चिंतेत आहेत. या संदर्भात परिपत्रदेखील जाहीर केले आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा.