State bank of India Mega Bharti|स्टेट बँक ऑफ इंडिया मेगा भरती मुंबई|

State bank of India Mega Bharti | स्टेट बँक ऑफ इंडिया मेगा भरती मुंबई |  उमेदवार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे सेवा निवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी ( Retired Bank  Officer/Staff)असणार हे सुद्धा आवश्यक आहे अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे व तसेच उमेदवाराला संबंधित पदाचा किमान अनुभव असणे देखील आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व शर्ती व अटी मान्य केल्या असणार हे सुद्धा आवश्यक आहे. सेवानिवृत्त बँक अधिकारी व कर्मचारी यांना मिळणारा पगार हा 25000/- ते 40000/-प्रति महिना मिळणार. व आवश्यक कागदपत्रे बायोडेटा दहावी-बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र व शाळा सोडण्याचा दाखला जातीचा दाखला मागासवर्गीय उमेदवारांसाठी ओळखपत्र आधार कार्ड लायसन्स पासपोर्ट साईज फोटो.

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहितीसाठी येथे click करा