1032 Posts of Senior Resident Doctors Sanctioned | वरिष्ठ निवासी डॉक्टरांची 1032 पदे मंजूर | मोठी बातमी राज्यात 1032 वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे मंजूर राज्य शासनाचा निर्णय. मॉर्डने पुकारलेल्या संपानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मर्डरच्या डॉक्टरांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वरिष्ठ निवासी संवर्गातील १४३२ पदे भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून सद्यस्थितीत काम करणाऱ्या निवासी डॉक्टर वरील ताण तणाव निम्म्याने कमी होणार आहे. दोन दिवसापूर्वी गिरीश महाजन यांनी मर्डरच्या डॉक्टरांना वरिष्ठ निवासी डॉक्टरांची भरती हे दोन दिवसात होईल असे आश्वासन दिले होते. व त्याची पूर्तता केल्याने आता डॉक्टरांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे या दरम्यान निवासी डॉक्टरांच्या निवासाची आणि पुनर्बांधणी ही तत्काळ सुरू करावी अशी देखील मागणी आता मर्डरने केली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यभरातील 7000 निवासी डॉक्टरने त्यांच्या विविध मागण्यासाठी राज्यव्यापी संप पुकारला होता व तसेच राज्याच्या आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरण्यात याव्या ही देखील मागणी डॉक्टरांनी केली होती.