Government Job Alert Upcoming Vacancy 2022 | सरकारी नोकरी नवीन संधी २०२२

Rajya Sarkarchi Mothi Ghoshana | राज्य सरकारची मोठी घोषणा :-

मुंबई, २१ डिसेंबर : नागपूर आतील विधानसभेत हे अधिवेशन सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने या अधिवेशनात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत तर सरकारला विरोधकांनी घेऊन घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हिवाळी अधिवेशनात विधानसभेचा आज तिसरा दिवस असून मंत्री गिरीश महाजन यांनी लवकरच राज्यात तब्बल चार हजार पदांसाठी भरती होणार आहे अशी मोठी घोषणा राज्यातकेली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालभर्तीची घोषणा केली असून वरती लवकरात लवकर करावी अशी  देखील घोषणा केली आहे.कोठे आणि किती जागांसाठी भरती होणार आहे याविषयी सर्व माहिती जाणून घेऊया.

Government scheme माझी कन्या bhagyashri

माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

See also  Padvidhar Umedavaranna Milnar Nokri |पदवीधर उमेदवारांना मिळणार नोकरी|Job Vacancy| नोकरी ची संधी|

Leave a Comment

error: Content is protected !!