Maharashtra Police Bharti : – काही सेकंदात ठरतील तुमचे भविष्य..! अशा प्रकारे असेल शारीरिक चाचणीचे मार्किंग पद्धती राज्याचे आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर तंत्रज्ञान भरतीची घोषणा केलेली आहे तसेच तंत्रज्ञानाच्या 4000 जागांची भरती करणार असल्याची घोषणा देखील विधानसभेने केलेली आहे एमपीएससीच्या माध्यमातून 300 डॉक्टर भरलेले असून सध्या 28 टक्के 28 टक्के पदे रिक्त आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.
तसेच यासंदर्भात मेडिकल बोर्ड तयार करण्यात आहोत आणि या माध्यमातून लवकरच पदभरती देखील करण्यात येणार आहे यासाठी आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी अशी माहिती दिलेली आहे .या संदर्भात राज्य सरकार मेडिकल बोर्ड ची स्थापना करणार आहेत.या संदर्भात राज्य सरकार मेडिकल बोटची स्थापना करणार आहे तसेच त्या माध्यमातून लवकरात लवकर पदभरती करणार येईल यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे अशी गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. कंपनीत कॅम्पसद्वारे पुण्यामध्ये ग्रॅज्युएट साठी जॉबची मोठी संधी तेथे थेट मुलाखत घेऊन आपण आपली जागा त्या कॅम्पसमध्ये नोंदवू शकता. येणारी भारती टीसीएस च्या माध्यमातून घेतल्या जातील अशी माहिती राज्य सरकारने दिलेली आहे . तसेच आतापर्यंत १० % हॉस्पिटल आणि 90% काय हाफकीन औषधे खरेदी होतील.