Driving License ड्रायव्हिंग लायसन्स How to Add RC आरसी कशी जोडावी. नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांनाच माहिती आहे की ड्रायव्हिंग लायसन्स हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असते कारण आजच्या काळात असे कोणीच नाही की त्या व्यक्तीजवळ टू व्हीलर किंवा फोर व्हीलर नसेल आताच्या काळात सर्वांजवळच गाड्या हे उपलब्ध आहेत परंतु त्या चालवण्यासाठी आपल्याला रस्त्याचा परवाना हवा असतो ज्याला आपण ड्रायव्हिंग लायसन्स असे म्हणतो तर मित्रांनो तुम्हाला आम्ही याचविषयी एक महत्त्वाची बातमी सांगणार आहोत ती म्हणजे आज आपण पाहणार आहोत की ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याला घरबसल्या मोबाईल वरती कसे डाउनलोड करता येईल.
अंजली अरोरा बायोग्राफी
Anjali Arora Age,Boyfriend Biography, Wiki, Networth|Anjali Arora Biography in Hindi 2022
चला तर मित्रांनो पाहूया याविषयी संपूर्ण माहितीमित्रांनो आता आपण ड्रायव्हिंग लायसन्स हे फक्त एका क्लिकवर आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकतो तरी पाहण्यासाठी ही छोटीशी बातमी आपण पूर्ण पहा.
- सर्वप्रथम आपल्याला आपल्या परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटला जावे लागेल किंवा खाली दिलेल्या लिंक वरती तुम्ही क्लिक करून सुद्धा त्या वेबसाईटवर जाऊ शकता.
- त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिस मधील ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिस या त्यावर क्लिक करावे लागेल.
- ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्विस वर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यामधील डी एल सर्विसेस हे ऑप्शन्स निवडायचे आहे
- ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिस वर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यामधील डी एल सर्विसेस हे ऑप्शन्स निवडायचे आहे
- डी एल सर्विसेस या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर सर्वात खाली येऊन कंटिन्यू ऑप्शन निवडायचे आहे
- कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आणि तुमची जन्मतारीख टाकायची आहे व ती टाकल्यानंतर गेट डिटेल्स वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स ओपन होऊन जाईल.
- तर मित्रांनो आहे ना ही सोपी पद्धत ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करायची तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना व गरजू लोकांना शेअर करू शकता
अधिकृत Website पाहण्यासाठी येथे Click करा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
शेतकऱ्यांना 600 कोटींची मदत, रक्कम थेट खात्यात जमा होणार.