Citizens Will Get Few Hours of Electricity | नागरिकांना काही तास वीज मिळेल |

Citizens Will Get Few Hours of Electricity | नागरिकांना काही तास वीज मिळेल |  नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच असेल की तुमच्या घरची लाईट हे कधीच बंद होत नव्हती. परंतु पुढच्या दोन-तीन दिवसात तुमच्या घरचा लाईट का जात आहे.  या मागचे कारण तुम्हाला माहित आहे का? या बातमीत आम्ही तुम्हाला अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. महाराष्ट्रात अनेक दिवसापासून वीज टंचाई जाणवत होती असे असले तरी महावितरण कडून नागरिकांना कुठल्याच प्रकारचा त्रास नव्हता. व ते जास्तीत जास्त वीजपुरवठा केला जात असे. परंतु आता हे संकट अधिक तीव्र झाले आहे.लोड शेडिंग मुळे महाराष्ट्रावर होतोय. खूप मोठा परिणाम आता नागरिकांना मिळणार काहीच तास वीज महावितरण कडून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले. (Load shedding (loadshedding) is a way to distribute demand for electrical power across multiple power sources. Load shedding is used to relieve stress on a primary energy source when demand for electricity is greater than the primary power source can supply.)

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

 

 

See also  Driving License | ड्रायव्हिंग लायसन्स |How to Add RC |आरसी कशी जोडावी |

Leave a Comment