How to Add RC |आरसी कशी जोडावी |

How to Add RC |आरसी कशी जोडावी |

काही लोक अनेक वेळा आपल्या वाहनांचे संबंधित असलेले कागदपत्रे जसे की आरसी ड्रायव्हिंग लायसन्स घरी विसरतात अशा परिस्थितीमध्ये वाहतूक पोलीस तुम्हाला या कागदपत्राची विचारणी करतात त्यावेळेस तुमच्याजवळ आरसी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स उपलब्ध नसते त्यामुळे तुम्हाला चलन किंवा दंड भरावा लागतो तर मित्रांनो आता चला किंवा दंड आपल्याला भरावा लागू नये याकरता महा परिवहन हे ॲप काय आहे हे

  • ॲप याच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोन मध्ये तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स आणि असे डिजिटल स्वरूपामध्ये ज्यातून करू शकता तर मित्रांनो हे ॲप आपल्याला प्ले स्टोर मधून डाउनलोड करायचे आहे
  • प्ले स्टोर मध्ये गेल्यानंतर तिथं M Parivahan हे ॲप डाऊनलोड करा.
  • त्यामध्ये तुम्हाला वर्चुअल आरसी ला डाऊनलोड करायचे आहे डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये प्रथम तुम्हाला तीन डॉट वर क्लिक करायचे आहे
  • ते तुम्हाला हव्या असलेल्या साईडला सायमन परात दिसेल त्यावर क्लिक करा
  •  मोबाईल नंबर तिथे रजिस्टर करावे लागेल मोबाईल नंबर रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला त्या मोबाईल वरती ओटीपी तुम्हाला त्यामध्ये एंटर करायचा आहे
  •  त्यानंतर तुमच्या होम स्क्रीनवर जा आणि आरसी ऑप्शन वर क्लिक करा.
  • तरी तुम्हाला आवाहन क्रमांक टाकून सर्च करायचा आहे तर मित्रांनो त्यामध्ये रजिस्ट्रेशन क्रमांकाशी संबंधित असलेला सर्व डेटा आपल्याला ऑटोमॅटिकली तिथे दिसेल तर add to Dashboard वर टॅप करून असे जोडू शकता.

ड्रायव्हिंग लायसन्स कसे जोडावे :

  1. तुमच्या होम स्क्रीनवर असलेला आरसी या ॲपवर क्लिक करा
  2. आता तुम्हाला सर्व फाइल्स मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकून सर्च करावे लागेल
  3. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सचा सर्व डेटा ऑटोमॅटिकली तर त्याची तुम्हाला पर्यावर क्लिक करावे लागेल

तर मित्रांनो अशा प्रकारे आरसी आणि ड्रायव्हिंग लायसन्स आपल्या एम परिवहन या ॲप मध्ये असल्या कारणाने तुम्ही ट्रॅफिक पोलिसांना दाखवू शकता आणि त्यामुळे तुमचा दंड वाचू शकतो.

Government scheme माझी कन्या bhagyashri

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा.