Crop Loan List 2023 | पीक कर्ज यादी 2023 |
नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदानासाठी राज्य सरकारने 700 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना 50 हजार रुपये यांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
डीआरडीओ मध्ये हजारो पदांसाठी भरती पात्रता दहावी
मात्र कोरोना महामारीच्या काळात कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानाचा विषय मागे पडला प्रोत्साहन अनुदानाची रक्कम देण्याची योजना महाविकास आघाडीची असली तरी सत्तांतरानंतर पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी मागण्या द्वारे निधी मंजूर केला आहे उरवडीत लाभार्थ्यांचेही पैसे मिळतील याच शासन कथा नाही या आर्थिक वर्षात सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची रक्कम मिळणारच आहे असे ते म्हणाले.
अधिक माहितीसाठी येथे Click करा.