Compensation For Loss Of Wild Animals | वन्य प्राण्यांच्या नुकसानीची भरपाई |

Compensation For Loss Of Wild Animals | वन्य प्राण्यांच्या नुकसानीची भरपाई |

शेतकरी बांधवांसाठी, एक आनंदाची बातमी आहे ते म्हणजे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अशी घोषणा केलेली आहे की कोणत्याही शेतकऱ्याचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाले असता त्यांना 26 दिवसांमध्ये नुकसान भरपाई मिळणार आहे . आता कोणत्याही वन्यप्राण्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान झाले असता त्याला 26 दिवसांमध्ये शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज रोजी विधानसभेमध्ये दिली आहे.

वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाईत वाढ  : शेती ही वनामध्येच असते किंवा डोंगराळ भागात असते अशा ठिकाणी वन्य प्राण्यांची संख्या ही जास्त असते जसे माकडांची संख्या जास्त असते किंवा रानडुकरांची संख्या जास्त असते आणि हे शेतामध्ये आल्यावर पिकाचे खूप नुकसान होते अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना पाहिजे तसा मोबदला मिळत नाही. या आधारावरच हा निर्णय घेण्यात आला आहे. या घोषणे द्वारे जेव्हा नुकसान होईल तेव्हा वनविभागाचे अधिकारी किंवा कृषी विद्यापीठाचे अधिकारी यांच्या सहाय्याने जेवढे शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे त्याची मोजणी केली जाईल आणि त्यांना योग्य ते नुकसान भरपाई दिली जाईल. वन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दुसरीही एक घोषणा केली आहे . ती म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे वनविभागामध्ये 3000 भरल्या जाणार आहेत. अशी घोषणा वनमंत्री यांनी केली आहे.

PDF पाहण्यासाठी येथे Click करा.

दरवर्षी वन्यप्राणी ही शेतामध्ये जाऊन पिकाची खूप नुकसान करतात अशांमध्ये शेतकरी बांधवांना भर रात्री पिकाचे राखण करावे लागते. अशावेळी शेतकरी बांधवांचे जीवन हे धोक्यात असते . कारण वन्यप्राणी हा मनुष्यावर कोठे व कसा हल्ला करेल याचे सांगता येत नाही. त्यासाठी वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली घोषणा ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आहे. आता शेतकरी बांधवांना काळजी करण्याचे काहीही कारण नाही.

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहितीसाठी येथे Click करा.

 

See also  New Recruitment Policy for Teachers 2022 | नवीन शिक्षक भारती २०२२

Government scheme माझी कन्या bhagyashri

प्राजक्ता लांडगे की जीवनी | prajkta landge Age biography wiki photos Instagram 2022

Leave a Comment