Crop Loan Waiver List | पीक कर्जमाफीची यादी |
क्रॉप लोन लिस्ट निमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणारा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे 2019/20/21 या तीन वर्षातील किमान दोन वर्षे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणारा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजाराचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. ही अनुदान शेतकऱ्यांना Department of Agriculture महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत मिळणार असून याच अनुदान संदर्भात एक महत्त्वाची बातमी देखील आपल्यासमोर आली आहे चला तर मित्रांनो काय आहे ते बातमी आपण पाहूया. क्रॉप लोन लिस्ट ऑनलाईन पोर्टल विकसित मित्रांनो ही जी योजना आहे यामध्ये शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान लवकरात लवकर मिळावे यासाठी राज्य शासनाने थेट ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे हे ऑनलाइन पोर्टल महायुती द्वारे विकसित करण्यात आले आहे या ऑनलाइन पोर्टलमुळे शेतकऱ्यांना आता तत्काळ अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये एक महत्त्वाची सूचना ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे चला तर ते कसे? मित्रांनो प्रोत्साहन अनुदानाचे लाभार्थ्यांना केवायसी करणे बंधनकारक झाले आहे कारण आता केवायसी केल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ही मदत मिळणार आहे याचा कारण म्हणजे शेतकऱ्यांना त्याची पात्रता सिद्ध करावी लागणार आहे म्हणजेच आधार कार्ड व इतर कागदपत्रे अपडेट करावे लागणार आहेत.