Symptoms of the Coronavirus|कोरोनची लक्षणे|
कोरोना वाढला असतानाच आणखी एक तापाची चिंता वाढतो :-
कोरोनाची साथ असतानाच एकीकडे इंग्लंडमध्ये आणखी एक तापाची चिंता वाढली आहे. इंग्लंडमध्ये स्कार्लेट नावाचा ताप गोंधळ घालतोय, आणि तो ताप जास्त करून अल्पवयीन मुलांना म्हणजेच 5 ते 15 या वयोगटातल्या मुलांना जास्त प्रमाणात होत आहे. आणि या तापामुळे इंग्लंडमध्ये आतापर्यंत 94 बळी घातली त्यामध्ये 31 लहान मुलं यांचा मृत्यू झाला व तसेच सप्टेंबर ते डिसेंबर या काळापर्यंत तब्बल 27000 मुलांना या तापीचा प्रसार झाला आहे आणि आपल्या भारतात या तापाला लाल ताप या नावाने ओळखले जाते या तापाने इंग्लंडमध्ये थैमान घातले आहे हा ताप बॅक्टेरियामुळे होतो. या तापाची लक्षणे आपल्या घशाला सूज येणे आणि तीव्रता ही त्याची लक्षणे आहेत नशा लाल रंगाचा पुरळ येते, तर ज्यांना हा आजार होतो त्यांच्या अंगावर पुंडशा येतात आणि हा ताप 5 ते 15 या वयोगटातील मुलांसाठी अत्यंत धोकादायक आहे.
कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा चीनमध्ये झालेला उद्रेक : –
कोरोनाचा सर्वात मोठा आतापर्यंतचा उद्रेक हा चीनमध्ये झालेला आहे .चीनमध्ये प्रत्येक दिवशी जवळपास दहा लाख लोकांना कोरोनाची लागण होते, व तसेच जवळपास पाच हजार लोकांचा मृत्यू हा प्रति दिवस कोरोनामुळे होतो आणि परिस्थिती आणखी वाढेल याची दाट शक्यता सांगितली आहे व जानेवारीमध्ये कोणाची लागण होणाऱ्यांची प्रतिदिन संख्या 37 लाखापर्यंत जाण्याची भीती आहे आणि मार्चमध्ये तर 42 लाख लोकांना कोरोना होण्याची दाट शक्यता आहे आणि या सर्व रोगराईमुळे दफनभूमीत रंग लागल्या असून तेथील सरकार मात्र लोकांना खोटी आश्वासन देत आहेत.