Load Shedding Schedule | लोडशेडिंग वेळापत्रक | MSEB Load Shedding Time Table 2023 Maharashtra | MSEB लोडशेडिंग वेळापत्रक 2023 महाराष्ट्र |

Load Shedding Schedule | लोडशेडिंग वेळापत्रक | MSEB Load Shedding Time Table 2023 Maharashtra | MSEB लोडशेडिंग वेळापत्रक 2023 महाराष्ट्र |  सध्या देशात कोळशाचा तुटवडा पडला आहे. आपण सर्वांनाच माहिती आहे की कोळशाचा  वापर प्रामुख्याने वीज निर्मितीसाठी केला जातो . आणि तो पुरेसा नसल्यामुळे महावितरण ची वीज कमी होत आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना लोड शेडिंग चा सामना करावा लागणार आहे. या कारणामुळे महावितरण ने आता महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये म्हणजेच ग्रामीण आणि शहरी भागामध्ये लोड शेडिंग करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दिवसा आठ तास तर काही जिल्ह्यांमध्ये रात्री आठ तास वीज देण्यात आली आहे. मात्र त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांना अनेक मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.  परंतु सामान्य नागरिकांच्या असे म्हणणे आहे की महावितरण ने या लोडशेडिंग संकटावर लवकरच मात करावी अशी सर्वांची अपेक्षा आहे.

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहितीसाठी येथे Click करा.