Brihamumbai Municipal Corporation Recruitment Started | बृहमुंबई महानगरपालिकेत भरती सुरू |BMC Recruitment 2022 |

Brihamumbai Municipal Corporation Recruitment Started | बृहमुंबई महानगरपालिकेत भरती सुरू | मुंबई महानगरपालिकेत भरती अर्ज करण्यासाठी शेवटचे काहीच दिवस राहिले. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी, ती म्हणजे बृहमुंबई महानगरपालिकेत भरती सुरू करण्यात आली आहे.या भरतीचा सर्वांनी लाभ घ्यावा.  ही भरती जूनियर ओक्यूपॅशनल थेरपीस्ट, ओक्यूपॅशनल थेरपीस्ट,  कनिष्ठ भौतिकशास्त्र तज्ञ भौतिक तज्ञ या पदावर ही भरती होणार आहे. व तसेच या पदासाठी एकूण 31 जागा उपलब्ध आहेत.सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2023 आहे.

पदाचे नाव : जूनियर ॲक्युपेशनल थेरपीस्ट / ॲक्युपेशनल थेरीपेस्ट, ज्युनिअर फिजिक्स / फिजिक्स स्पेशलिस्ट
एकूण पदे :  31

अर्ज पद्धत: ऑफलाइन.

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:  17 जानेवारी 2023.

Government scheme माझी कन्या bhagyashri

Online अर्ज करण्यासाठी येथ Click करा.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथ Click करा.

 

See also  Government Job Alert Upcoming Vacancy 2022 | सरकारी नोकरी नवीन संधी २०२२

Leave a Comment