Mumbai Municipal Corporation Recruitment | मुंबई महानगरपालिका भरती |

Mumbai Municipal Corporation Recruitment | मुंबई महानगरपालिका भरती |  अर्ज करण्याची पद्धती अर्जित नमुन्यात भरून प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख माध्यमिक आरोग्य सेवा यांचे कार्यालय के बी भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय बांद्रा प सातवा मजला डॉक्टर आर के पाटकर मार्ग मुंबई 400050 या पत्त्यावर पाठवावा.सदर अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी 2023 आहे मात्र शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्ज तसेच अपूर्ण आणि अपात्र अर्ज विचारात घेतले. अर्जासोबतच पात्रता निकषाच्या संदर्भातील कागदपत्रे प्रशंसा पत्रकांच्या साक्षांकित असणे आवश्यक म्हणजे ऑफलाइन फॉर्म सबमिट करण्याआधी अर्जाची झेरॉक्स काढून घ्यावी.

Government scheme माझी कन्या bhagyashri

आमच्याशी जुळण्यासाठी येथे Click करा.